निनावं

“निनावं” हा पारंपरिक सी.के.पी पदार्थ आहे. ह्याला तुम्ही पारंपरिक केक म्हणू शकता. आधीच्या काळी पारंपरिक पद्धतीने हा विस्तवावर खरपूस भाजून तयार केला जायचा. गव्हाचे पीठ, बेसन, तूप, गूळ, नारळाचे दूध, वेलची पूड हे सगळे जिन्नस एकत्र करून बेक केल्यावर जो पदार्थ तयार होतो तो चवीला अप्रतिम लागतो. निनावं या शब्दाचा शब्दशः अर्थ ज्याला नाव नाहीये … Continue reading निनावं More