आपल्या संस्कृतीत शुद्ध तूपाला अनन्य साधारण महत्व आहे. प्रसंग कोणताही असो आनंदाचा, दुःखाचा, सण-वार, लग्न-समारंभ शुद्ध तुप आवश्यकच आहे. जेवणाच्या पंगतीतही तूप वाढल्याशिवाय जेवणं सुरू नाही होत. तूप हे दुधापासून तयार होत असल्यामुळें दुधातील अ, ड, इ आणी क ही जीवनसत्त्वे स्निग्ध पदार्थात विरघळणारी असल्यामुळे ती आपोआपच तुपात येतात. म्हशीच्या दुधात गायीच्या दुधापेक्षा स्निग्ध पदार्थ … Continue reading साजूक तूप कसे बनवायचे More
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed