बालूशाही

बालूशाही हा गोड पदार्थ भारतातल्या विविध प्रांतात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध आहे. भारताबाहेर बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळमध्येही बालूशाही केली जाते. वरतून खुसखुशीत आणि आतून मऊ असा हा पदार्थ चवीला डोनट्स सारखा लागतो, बालूशाही आणि डोनट्ससाठीचे साहित्य एकच आहे फक्त कृती थोडी वेगळी आहे. नावाप्रमाणेच हा शाही पदार्थ अस्सल तुपात तळला जातो आणि वरतून भरपूर सुकामेवा आणि चांदीचा … Continue reading बालूशाही More