चिरोटे रेसिपी

“चिरोटे” हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन गोडाचा पदार्थ आहे जो सणावाराच्या दिवशी आणि खासकरून दिवाळीच्या फराळासाठी तयार केला जातो. साजूक तुपात तळलेला हा पदार्थ खुसखुशीत होतो. नुसता तळलेला चिरोटा बिनसाखरेचा पण छान लागतो बेकरीत मिळणाऱ्या खारीसारखा लागतो. पण खारीपेखा नक्कीच पौष्टिक. गोड न खाणाऱ्यांसाठी किंवा कमी गोड खाणाऱ्यांसाठी साखरेचे प्रमाण कमी-जास्त करून करता येतो. चिरोटे करण्याच्या … Continue reading चिरोटे रेसिपी More