आंब्याचा रस कसा टिकवावा

आंबा हे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचे आवडते फळ आहे. जून महिना सुरु होताच आंब्याचाही मौसम कमी होतो. पण तुम्हाला जर आंबे वर्षभर खायचे असतील तर घरच्याघरी प्रिझर्वेटिव्ह शिवाय आंब्याचा रस टिकू शकतो कसा ते पहा- १. आंबापोळी साहित्य- ६ हापूसचे पिकलेले आंबे, साखर कृती- आंबे धुऊन पुसून त्याचे देठं काढावीत, त्यानंतर हाताने दाबून हळूहळू आंबे मऊ … Continue reading आंब्याचा रस कसा टिकवावा More