सध्या झी मराठीवर सुरु असलेल्या लोकप्रिय ‘ खुलता कळी खुलेंना ‘ मालिकेतील खल(नायिका). मालिकेमध्ये तिच्या वाट्याला आलेली मोनिकाची भूमिका हि निगेटिव्ह आहे पण तिच्या नैसर्गिक अभिनयामुळे, ड्रेसिंग आणि हेअर स्टाईल मुळे ती खूप लोकप्रिय झाली आहे.
अभिज्ञा भावे हि मूळची मुंबईची आहे.
जन्म १३ मार्च १९८९
उंची ५ फूट ५ इंच
शिक्षण पदवीधर डी. जी रूपारेल कॉलेज
लग्न वरुण वैतीकर(एरलाईन्स पायलट ) २०१४
अभिनय आणि मॉडेलींगच्या क्षेत्रात येण्यापूर्वी अभिज्ञाने एअर होस्टेस म्हणून काम केले आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या ‘श्रावण क्वीन २०१०’ सौंदर्य स्पर्धेत फ़ायनलिस्ट म्हणून निवड झाल्यानंतर तिला टीव्ही क्षेत्रात ऑफर्स आल्या.
अभिज्ञा आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित ह्या दोघीनी मिळून तेजज्ञा नावाचा फॅशन ब्रँड सुरु केला आहे.
खुलता कळी खुलेना ह्या मालिकेच्या आधी अभिज्ञाने केलेल्या मालिका
स्टार प्रवाहच्या लगोरी मालिकेत मुक्ता नावाचे पात्र साकारले आहे
अस्मिता मालिकेत छोटीशी भूमिका केली आहे
एक मोहोर अबोल
मराठी शिवाय अभिज्ञाने काही हिंदी मालिकाहि केल्या आहेत
लव्ह यू जिंदगी
प्यार कि ये एक कहाणी
धर्मकन्या (छोटी भूमिका)
बडे अच्छे लगते है (छोटी भूमिका)
मराठी सिनेमा
लंगर (२०१२)
मराठी नाटक
लग्नलॉजि.
Whatshelikes.in कडून अभिज्ञाला तिच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.